खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुंबई : विविध घटकांच्या आरक्षणांमुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा कमी झाल्या आहेत. या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या


                   खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या समस्यांवर तोडगा काढणार : मुख्यमंत्र्यांची ग्वाही
<strong>मुंबई</strong> : विविध घटकांच्या आरक्षणांमुळे वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्रवेशाच्या जागांमध्ये खुल्या प्रवर्गाच्या जागा कमी झाल्या आहेत. या जागा वाढवून क्षती भरून काढण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. 'सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन' चळवळीच्या शिष्टमंडळाशी सह्याद्री अतिथीगृह येथे चर्चा करताना ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, या