कोल्हापूरः 'धान्य-कपडे नको आता घरं बांधायला हवी आर्थिक मदत'

पुरामुळे शेतजमिनी, जनावरं, घरं पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. या परिस्थितीत राज्यभरातून मदतीचे अनेक हात पुढे आले.