ईडी स्वतंत्रपणे काम करते, आमचा काही संबंध नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत मीच अनभिज्ञ आहे. तसेच चूक नसल्यास त्यांनी घाबरण्याची काय गरज? अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी


                   ईडी स्वतंत्रपणे काम करते, आमचा काही संबंध नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
<strong>मुंबई :</strong> मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या ईडीच्या नोटीशीबाबत मीच अनभिज्ञ आहे. तसेच चूक नसल्यास त्यांनी घाबरण्याची काय गरज? अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुंबईमध्ये आज झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी