ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत?

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे. आमदार भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदाच्या तत्कालीन मॅनेजर आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद - शेतकरी व बिगर सभासद आणि कामगारांच्या नावे करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक व संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी थेट रिर्झव्ह बॅंकेकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. रिर्झव्ह बँकेचे गर्व्हनर यांचेकडे दिनांक 9 ऑगस्ट 2019 ला तक्रारी अर्जाद्वारे दाखल केलेली आहे. सदर तक्रारी अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2019 ला रिर्झव्ह बँकेकडे दाखल झाल्याची पोहच अमरजित पाटील यांना आज  मिळाली आहे. अमरजित पाटील यांनी सदर तक्रार अर्जाद्वारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या दहा वर्षापासून केलेल्या कर्ज प्रकरणांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलेल्या साधारण 750 कर्जदारांच्या नावांची यादी ही रिर्झव्ह बॅंकेला सादर केलेली आहे. भालके व संचालक मंडळाने सदर दोन्ही बँकांच्या तत्कालीन मॅनेजर व कर्मचारी यांना हाताशी धरुन संगनमताने बोगस कर्ज प्रकरणाद्वारे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता अमरजित पाटील यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित बँकांचे तत्कालीन मॅनेजर व सहभागी कर्मचारी यांचेवर आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार भारत भालके व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भालके यांच्याशी संपर्क साधला असता या विषयी आपणास कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. News Item ID: 599-news_story-1566301208Mobile Device Headline: ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत?Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे. आमदार भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदाच्या तत्कालीन मॅनेजर आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद - शेतकरी व बिगर सभासद आणि कामगारांच्या नावे करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक व संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी थेट रिर्झव्ह बॅंकेकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे. रिर्झव्ह बँकेचे गर्व्हनर यांचेकडे दिनांक 9 ऑगस्ट 2019 ला तक्रारी अर्जाद्वारे दाखल केलेली आहे. सदर तक्रारी अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2019 ला रिर्झव्ह बँकेकडे दाखल झाल्याची पोहच अमरजित पाटील यांना आज  मिळाली आहे. अमरजित पाटील यांनी सदर तक्रार अर्जाद्वारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या दहा वर्षापासून केलेल्या कर्ज प्रकरणांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलेल्या साधारण 750 कर्जदारांच्या नावांची यादी ही रिर्झव्ह बॅंकेला सादर केलेली आहे. भालके व संचालक मंडळाने सदर दोन्ही बँकांच्या तत्कालीन मॅनेजर व कर्मचारी यांना हाताशी धरुन संगनमताने बोगस कर्ज प्रकरणाद्वारे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता अमरजित पाटील यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित बँकांचे तत्कालीन मॅनेजर व सहभागी कर्मचारी यांचेवर आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार भारत भालके व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भालके यांच्याशी संपर्क साधला असता या विषयी आपणास कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. Vertical Image: English Headline: MLA Bhalake in trouble before assembly electionAuthor Type: External Authorअभय जोशीपंढरपूरसाखरआमदारभारत भालकेbharat bhalkeकर्जमहाराष्ट्रmaharashtraSearch Functional Tags: पंढरपूर, साखर, आमदार, भारत भालके, Bharat Bhalke, कर्ज, महाराष्ट्र, MaharashtraTwitter Publish: Meta Description: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे.Send as Notification: 

ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत?

पंढरपूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे.

आमदार भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदाच्या तत्कालीन मॅनेजर आणि कर्मचार्‍यांच्या संगनमताने श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद - शेतकरी व बिगर सभासद आणि कामगारांच्या नावे करण्यात आलेल्या बोगस कर्ज प्रकरणी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक व संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमरजित पाटील यांनी थेट रिर्झव्ह बॅंकेकडे तक्रारी अर्ज दाखल केला आहे.

रिर्झव्ह बँकेचे गर्व्हनर यांचेकडे दिनांक 9 ऑगस्ट 2019 ला तक्रारी अर्जाद्वारे दाखल केलेली आहे. सदर तक्रारी अर्ज दिनांक 14 ऑगस्ट 2019 ला रिर्झव्ह बँकेकडे दाखल झाल्याची पोहच अमरजित पाटील यांना आज  मिळाली आहे.

अमरजित पाटील यांनी सदर तक्रार अर्जाद्वारे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भारत भालके व संचालक मंडळाने स्टेट बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदामध्ये गेल्या दहा वर्षापासून केलेल्या कर्ज प्रकरणांची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे. या संदर्भात श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलेल्या साधारण 750 कर्जदारांच्या नावांची यादी ही रिर्झव्ह बॅंकेला सादर केलेली आहे.

भालके व संचालक मंडळाने सदर दोन्ही बँकांच्या तत्कालीन मॅनेजर व कर्मचारी यांना हाताशी धरुन संगनमताने बोगस कर्ज प्रकरणाद्वारे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला असल्याची शक्यता अमरजित पाटील यांनी आपल्या तक्रारी अर्जात नमूद केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन संबंधित बँकांचे तत्कालीन मॅनेजर व सहभागी कर्मचारी यांचेवर आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व आमदार भारत भालके व संचालक मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

यासंदर्भात माहिती घेण्यासाठी भालके यांच्याशी संपर्क साधला असता या विषयी आपणास कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

News Item ID: 
599-news_story-1566301208
Mobile Device Headline: 
ऐन निवडणुकीच्या तोंडावर आमदार भालके येणार अडचणीत?
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
MLA Bhalake in trouble before assembly election
Author Type: 
External Author
अभय जोशी
Search Functional Tags: 
पंढरपूर, साखर, आमदार, भारत भालके, Bharat Bhalke, कर्ज, महाराष्ट्र, Maharashtra
Twitter Publish: 
Meta Description: 
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार भारत भालके हे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्याविरोधात विठ्ठल कारखान्याचे संस्थापक, माजी आमदार औदुंबर आण्णा पाटील यांचे नातू अमरजित पाटील यांनी थेट रिझर्व बँकेकडे तक्रार केली आहे.
Send as Notification: