सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
सातारा,
सार्वजनिक बांधकाम (सा.उ.), सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.- बुधवार दि.21 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता सुपणे ता. कराड येथे पुरग्रस्त भागाची पहाणी व मदत साहित्य वाटप. दुपारी 2.30 वाजता ता. पाटण येथील पुरग्रस्त भागाची पहाणी व मदत साहित्य वाटप व सोयीनुसार मोटारीने ठाण्याकडे प्रयाण.