भाजपमध्ये प्रवेश करतोय मात्र शरद पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही : वैभव पिचड

शिर्डी : आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षात करणार प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार वैभव पिचड


                   भाजपमध्ये प्रवेश करतोय मात्र शरद पवारांचे उपकार कधीही फेडू शकणार नाही : वैभव पिचड
<strong>शिर्डी :</strong> आयुष्यात कधी कधी असे निर्णय घ्यावे लागतात. कटू निर्णय असला तरी तो घ्यायची वेळ आली आहे. शरद पवारांच्या माध्यमातून मतदारसंघाचा मोठा विकास झाला. खांद्याला खांदा लावून काम केलं. मात्र मतदारसंघातील प्रश्न सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पक्षात करणार प्रवेश करणार असल्याची घोषणा आमदार वैभव पिचड