स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ पाण्याखाली

कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण समाधी कृष्णेच्या पाण्याखाली गेली असून नदीकाठची प्रीतिसंगब बाग, मंदिरे पाण्याखाली गेले आहेत.