<ol>
<li style="list-style-type: none">
<ol>
<li>भिवंडीतील पिराणीपाडा इथे धोकादायक इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, 5 गंभीर, ढिगाऱ्याखाली 3 जण अडकल्याची भीती</li>
<li>देशभर कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह, मुंबई, ठाण्यात दहीहंडीचं आयोजन, पूरग्रस्तांसाठीही गोविंदाचे हात सरसावले</li>
<li>भाजपचे आणि माझे चांगले संबंध, लोकांचे हित पाहून लवकरच निर्णय घेईन, साताऱ्यातील राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचं वक्तव्य</li>