स्मार्ट बुलेटिन | 17 जुलै 2019 | बुधवार | एबीपी माझा

1. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आज कुलभूषण जाधव प्रकरणी अंतिम फैसला, संपूर्ण जगाचं निर्णयाकडे लक्ष, फाशीची शिक्षा टळण्यासाठी देशभर प्रार्थना 2. मुंबईतल्या डोंगरी भागात इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा 13 वर, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 21 जणांची सुटका, बचावकार्य सुरुच, दुर्घटनेच्या जबाबदारीवरुन म्हाडा आणि महापालिकेत टोलवाटोलवी 3. इमारतींच्या पुनर्विकासातील अडथळे दूर करण्यासाठी कायदा करा,