<ol>
<li style="list-style-type: none">
<ol>
<li>मुंबईत येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, दुपारी पावणे दोन वाजता वर्षातील सर्वात मोठी हाय टाईड, लोकल सेवा 10 मिनिटं उशिराने</li>
<li>वसई-विरारमध्ये पावसाचा जोर वाढला, सखल भागात पाणी, तर कोल्हापुरात पंचगंगेच्या पातळीतही मोठी वाढ</li>
<li>ईव्हीएमविरोधात प्रमुख विरोधी पक्षांचा एल्गार, 21 ऑगस्टला रस्त्यावर उतरणार, तर ईव्हीएमविरोधात