साखर उद्योगाला उसाची चिंता

सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख ४ हजार हेक्‍टर उसापैकी २० ते ३० टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्याअभावी उसाचे पाचट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३२ पैकी साधारणतः २२ कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे. जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे. News Item ID: 599-news_story-1563699341Mobile Device Headline: साखर उद्योगाला उसाची चिंताAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख ४ हजार हेक्‍टर उसापैकी २० ते ३० टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्याअभावी उसाचे पाचट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३२ पैकी साधारणतः २२ कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे. जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे. Vertical Image: English Headline: Sugarcane worries for sugar industryAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासोलापूरसाखरऊसSearch Functional Tags: सोलापूर, साखर, ऊसTwitter Publish: Meta Description: यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.Send as Notification: 

साखर उद्योगाला उसाची चिंता

सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख ४ हजार हेक्‍टर उसापैकी २० ते ३० टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्याअभावी उसाचे पाचट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३२ पैकी साधारणतः २२ कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.

News Item ID: 
599-news_story-1563699341
Mobile Device Headline: 
साखर उद्योगाला उसाची चिंता
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख ४ हजार हेक्‍टर उसापैकी २० ते ३० टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्याअभावी उसाचे पाचट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३२ पैकी साधारणतः २२ कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Sugarcane worries for sugar industry
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सोलापूर, साखर, ऊस
Twitter Publish: 
Meta Description: 
यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.
Send as Notification: