शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, महसूलसह 16 खाती मिळणार, चेंडू शिवसेनेच्या कोर्टात : सूत्र

मुंबई : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्या मागच्या दरवाजाने बातचीत सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारकडून मदती मिळावी यासाठी नुकसानीचा आराखडाही सोपवला. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या


                   शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाही, महसूलसह 16 खाती मिळणार, चेंडू शिवसेनेच्या कोर्टात : सूत्र
<strong>मुंबई :</strong> महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यावरुन शिवसेना आणि भाजप यांच्या मागच्या दरवाजाने बातचीत सुरु आहे. यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यासंदर्भात गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि केंद्र सरकारकडून मदती मिळावी यासाठी नुकसानीचा आराखडाही सोपवला. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याच्या