शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी दत्तक घेतलं पूरग्रस्त गाव

मुंबई : पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकरांसाठी अनेक हात मदतीचे येत आहेत त्यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक गावच दत्तक घेऊन नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. प्रताप सरनाईक यांनी पुरामुळे उध्वस्त झालेलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतलं आहे. महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं उध्वस्त झाली


                   शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी दत्तक घेतलं पूरग्रस्त गाव
<strong>मुंबई :</strong> पूरग्रस्त सांगली, कोल्हापूरकरांसाठी अनेक हात मदतीचे येत आहेत त्यामध्ये शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी एक गावच दत्तक घेऊन नवा आदर्श लोकांसमोर ठेवला आहे. प्रताप सरनाईक यांनी पुरामुळे उध्वस्त झालेलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी हे गाव दत्तक घेतलं आहे. महापुरामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावं उध्वस्त झाली