माळशिरस मतदारसंघ : मोहिते-पाटील भाजपवासी झाल्यामुळे विरोधकांपुढे उमेदवारशोधाचे दिव्य

सोलापूर : वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोनवेळा विजयी झाले होते. या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाची गणितं बदलून गेली आहेत. यामुळे यंदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी भाजप असे दोन्ही गट एकत्र आल्याने


                   माळशिरस मतदारसंघ : मोहिते-पाटील भाजपवासी झाल्यामुळे विरोधकांपुढे उमेदवारशोधाचे दिव्य
<strong>सोलापूर</strong> : वर्षानुवर्षे विजयसिंह मोहिते-पाटील यांचा बालेकिल्ला अशी ओळख असलेला माळशिरस विधानसभा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर येथून हनुमंतराव डोळस हे सलग दोनवेळा विजयी झाले होते. या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मतदारसंघाची गणितं बदलून गेली आहेत. यामुळे यंदा सत्ताधारी भाजप आणि विरोधी भाजप असे दोन्ही गट एकत्र आल्याने