‘मान्य करा की बाबा बांगलादेशी नव्हते, मग मृतदेह स्वीकारू’

आसामच्या तेजपूर सेंट्रल जेलच्या आत उभारण्यात आलेल्या डिटेन्शन कॅम्पमध्ये कैद 65 वर्षांच्या दुलाल चंद्र पॉल यांच्या मृत्यूने सरकारसमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे.