पौर्णिमेला महिलेचा नरबळी देण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा

जालना : गुप्तधनाच्या लालसेपोटी एका विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड मधल्या दह्याळा गावात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीच घडला असल्याची माहिती देत पीडित महिलेने काल


                   पौर्णिमेला महिलेचा नरबळी देण्याचा प्रयत्न, अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पतीसह सहा जणांविरोधात गुन्हा
<strong>जालना :</strong> गुप्तधनाच्या लालसेपोटी एका विवाहितेचा नरबळी देण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार जालना जिल्ह्यातील अंबड मधल्या दह्याळा गावात घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरच्या सहा जणांविरोधात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेच्या दिवशीच घडला असल्याची माहिती देत पीडित महिलेने काल