एकेकाळी आघाडीवर असलेल्या बीएसएनलला का लागली घरघर?

एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार बीएसएनल प्रत्येक ग्राहकाकडून 30 रुपये कमावतो. तर खाजगी ऑपरेटर्स 60 रुपयांपर्यंत कमावतात.