दै प्रीतिसंगमच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा पुरवठा विभाग सतर्क
दै.प्रीतिसंगमने पुरवठा विभागाबाबत प्रसिद्ध केलेल्या बातमीमुळे सातारा जिल्हा पुरवठा विभाग सतर्क झाला असून सकाळी ९ ते रात्री ९ संपर्क करण्यासाठी तसेच तक्रार करण्यासाठी १०७७ हा क्रमांक सार्वजनिक।केलेला आहे.

सातारा/प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांचे मार्फत हेल्पलाईन नंबर सातारा जिल्ह्यातील रेशन धान्य बाबत माहिती
घेण्यासाठी व तक्रारी नोंदवण्यासाठी
पुरवठापत्रिका/शिधापुरवठापत्रिका/शिधापत्रिका
कौटुंबिक
संपर्क 1077 स.9 ते रा.9 संबंधित विभाग आपल्या संपर्कात राहील आणि आवश्यक मदत
आणि सहाय्य प्रदान करेल